Atualizações recentes
  • यकृत म्हणजे काय? Liver खराब होण्याची मुख्य कारणं आणि Liver Cancer ची सुरुवात कशी होते? या पॉडकास्ट मध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या. निरोगी यकृत ठेवण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की पहा.

    Watch Now - https://www.youtube.com/watch?v=sUFsOY78xTg

    #LiverHealth #LiverDisease #LiverCancer #HealthyLiver #HealthTips #LiverProtection #HealthyLiving #MedicalAwareness #BestGastroClinicPune #gastroenterologist #DrSamratJankar #DrVikrantKale #Gastrophysiologist #KaizenGastroCare #pune #pcmc #wakad #hinjewadi
    यकृत म्हणजे काय? Liver खराब होण्याची मुख्य कारणं आणि Liver Cancer ची सुरुवात कशी होते? या पॉडकास्ट मध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या. निरोगी यकृत ठेवण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की पहा. Watch Now - https://www.youtube.com/watch?v=sUFsOY78xTg #LiverHealth #LiverDisease #LiverCancer #HealthyLiver #HealthTips #LiverProtection #HealthyLiving #MedicalAwareness #BestGastroClinicPune #gastroenterologist #DrSamratJankar #DrVikrantKale #Gastrophysiologist #KaizenGastroCare #pune #pcmc #wakad #hinjewadi
    0 Comentários 0 Compartilhamentos 131 Visualizações 0 Anterior
  • https://www.youtube.com/watch?v=V9nPIPFRXSA
    https://www.youtube.com/watch?v=V9nPIPFRXSA
    0 Comentários 0 Compartilhamentos 49 Visualizações 0 Anterior
  • https://youtu.be/llnP74ik4bQ?si=Gw22GFWwZQn1vNOH
    IBS Podcast – योग्य आहार समजणं आरोग्यासाठी अत्यावश्यक!

    जर तुम्हाला IBS (Irritable Bowel Syndrome) असेल, तर कोणता आहार घ्यावा आणि काय टाळावं याची योग्य माहिती असणं गरजेचं आहे. हा पॉडकास्ट म्हणजे केवळ माहिती नाही, तर तुमच्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी एक नवा मार्गदर्शक आहे!

    IBS म्हणजे काय, त्याची कारणं, लक्षणं आणि योग्य आहार याबद्दल जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सोप्या भाषेत:
    डॉ. सम्राट जानकर (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व कोलोरेक्टल सर्जन)

    पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube वर क्लिक करा:
    https://www.youtube.com/watch?v=BQM9RYnpBdo&t=1464s

    हा पॉडकास्ट खासकरून त्यांच्यासाठी –
    ज्यांना IBS बद्दल सखोल माहिती हवी आहे
    योग्य आहार कोणता, हे समजून घ्यायचं आहे
    पचनसंस्थेच्या त्रासांपासून मुक्ती हवी आहे

    Stay tuned! कारण हा पॉडकास्ट बदलून टाकेल तुमचं खाणं-पिणं आणि आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन.

    #IBS #DietForIBS #GutHealth #MarathiPodcast #Podcast32 #IBSDietTips #DrSamratJaankar #KaizenGastroCare #GutFitClub #HealthAwareness #IBSMarathi #PodcastAlert
    https://youtu.be/llnP74ik4bQ?si=Gw22GFWwZQn1vNOH 🎙️ IBS Podcast – योग्य आहार समजणं आरोग्यासाठी अत्यावश्यक! जर तुम्हाला IBS (Irritable Bowel Syndrome) असेल, तर कोणता आहार घ्यावा आणि काय टाळावं याची योग्य माहिती असणं गरजेचं आहे. हा पॉडकास्ट म्हणजे केवळ माहिती नाही, तर तुमच्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी एक नवा मार्गदर्शक आहे! 👉 IBS म्हणजे काय, त्याची कारणं, लक्षणं आणि योग्य आहार याबद्दल जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सोप्या भाषेत: डॉ. सम्राट जानकर (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व कोलोरेक्टल सर्जन) ✅ पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube वर क्लिक करा: https://www.youtube.com/watch?v=BQM9RYnpBdo&t=1464s 📢 हा पॉडकास्ट खासकरून त्यांच्यासाठी – ✔️ ज्यांना IBS बद्दल सखोल माहिती हवी आहे ✔️ योग्य आहार कोणता, हे समजून घ्यायचं आहे ✔️ पचनसंस्थेच्या त्रासांपासून मुक्ती हवी आहे ✨ Stay tuned! कारण हा पॉडकास्ट बदलून टाकेल तुमचं खाणं-पिणं आणि आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. #IBS #DietForIBS #GutHealth #MarathiPodcast #Podcast32 #IBSDietTips #DrSamratJaankar #KaizenGastroCare #GutFitClub #HealthAwareness #IBSMarathi #PodcastAlert
    0 Comentários 0 Compartilhamentos 797 Visualizações 0 Anterior
  • https://youtu.be/XQeJSjr9n5I?si=YtyHlfv-lffP-28j
    कुणाला असतो गॉल ब्लॅडर स्टोनचा सर्वात जास्त धोका? जाणून घ्या - डॉ ज्योत्स्ना कुलकर्णी

    गॅलस्टोन पॉडकास्ट – पित्ताशयातील खडे: गैरसमज आणि सत्य
    पित्ताशयातील खडे (Gallstones) हा आजार लाखो लोकांना होतो, पण समाजात असंख्य गैरसमज असल्याने निदान व उपचार उशिरा होतात. या पॉडकास्टमध्ये Dr. ज्योत्स्ना कुलकर्णी व Dr. सम्राट जानकर गॅलस्टोनची कारणं, लक्षणं आणि उपचार याबद्दल सविस्तर माहिती देतात. योग्य वेळी निदान, उपचार आणि शस्त्रक्रियेबद्दल जाणून घ्या आणि आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला! पुढील लिंकवर क्लिक करा: https://youtu.be/XQeJSjr9n5I?si=YtyHlfv-lffP-28j
    https://youtu.be/XQeJSjr9n5I?si=YtyHlfv-lffP-28j कुणाला असतो गॉल ब्लॅडर स्टोनचा सर्वात जास्त धोका? जाणून घ्या - डॉ ज्योत्स्ना कुलकर्णी 🎙️ गॅलस्टोन पॉडकास्ट – पित्ताशयातील खडे: गैरसमज आणि सत्य पित्ताशयातील खडे (Gallstones) हा आजार लाखो लोकांना होतो, पण समाजात असंख्य गैरसमज असल्याने निदान व उपचार उशिरा होतात. या पॉडकास्टमध्ये Dr. ज्योत्स्ना कुलकर्णी व Dr. सम्राट जानकर गॅलस्टोनची कारणं, लक्षणं आणि उपचार याबद्दल सविस्तर माहिती देतात. योग्य वेळी निदान, उपचार आणि शस्त्रक्रियेबद्दल जाणून घ्या आणि आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला! पुढील लिंकवर क्लिक करा: https://youtu.be/XQeJSjr9n5I?si=YtyHlfv-lffP-28j
    0 Comentários 0 Compartilhamentos 175 Visualizações 0 Anterior
  • 0 Comentários 0 Compartilhamentos 116 Visualizações 0 Anterior
  • एनल फिशर म्हणजे काय? सोप्या भाषेत माहिती

    एनल फिशर म्हणजे गुदद्वाराजवळ छोटी भेग जी मलत्यागावेळी वेदना, जळजळ किंवा रक्त येणे अशी लक्षणं देते. या पॉडकास्टमध्ये डॉ. सम्राट जानकर आणि डॉ. मोहम्मद अजरुद्दीन यांनी एनल फिशरची कारणं, लक्षणं आणि सोपे उपचार समजावून सांगितले आहेत. योग्य काळजी आणि वेळेवर उपचार घेतल्यास हा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो.

    अधिक माहिती साठी लिंक पहा https://youtu.be/OgC77feSgx8?si=bPSQYidfJGFHTsuB
    एनल फिशर म्हणजे काय? सोप्या भाषेत माहिती एनल फिशर म्हणजे गुदद्वाराजवळ छोटी भेग जी मलत्यागावेळी वेदना, जळजळ किंवा रक्त येणे अशी लक्षणं देते. या पॉडकास्टमध्ये डॉ. सम्राट जानकर आणि डॉ. मोहम्मद अजरुद्दीन यांनी एनल फिशरची कारणं, लक्षणं आणि सोपे उपचार समजावून सांगितले आहेत. योग्य काळजी आणि वेळेवर उपचार घेतल्यास हा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. अधिक माहिती साठी लिंक पहा 👉 https://youtu.be/OgC77feSgx8?si=bPSQYidfJGFHTsuB
    0 Comentários 0 Compartilhamentos 287 Visualizações 0 Anterior
  • https://www.youtube.com/shorts/fF7Hz58r2YY
    https://www.youtube.com/shorts/fF7Hz58r2YY
    0 Comentários 0 Compartilhamentos 308 Visualizações 0 Anterior
  • https://www.youtube.com/watch?v=BQM9RYnpBdo&t=1469s
    https://www.youtube.com/watch?v=BQM9RYnpBdo&t=1469s
    0 Comentários 0 Compartilhamentos 178 Visualizações 0 Anterior
Mais stories
flexartsocial.com https://www.flexartsocial.com