एनल फिशर म्हणजे काय? सोप्या भाषेत माहिती

एनल फिशर म्हणजे गुदद्वाराजवळ छोटी भेग जी मलत्यागावेळी वेदना, जळजळ किंवा रक्त येणे अशी लक्षणं देते. या पॉडकास्टमध्ये डॉ. सम्राट जानकर आणि डॉ. मोहम्मद अजरुद्दीन यांनी एनल फिशरची कारणं, लक्षणं आणि सोपे उपचार समजावून सांगितले आहेत. योग्य काळजी आणि वेळेवर उपचार घेतल्यास हा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो.

अधिक माहिती साठी लिंक पहा https://youtu.be/OgC77feSgx8?si=bPSQYidfJGFHTsuB
एनल फिशर म्हणजे काय? सोप्या भाषेत माहिती एनल फिशर म्हणजे गुदद्वाराजवळ छोटी भेग जी मलत्यागावेळी वेदना, जळजळ किंवा रक्त येणे अशी लक्षणं देते. या पॉडकास्टमध्ये डॉ. सम्राट जानकर आणि डॉ. मोहम्मद अजरुद्दीन यांनी एनल फिशरची कारणं, लक्षणं आणि सोपे उपचार समजावून सांगितले आहेत. योग्य काळजी आणि वेळेवर उपचार घेतल्यास हा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. अधिक माहिती साठी लिंक पहा 👉 https://youtu.be/OgC77feSgx8?si=bPSQYidfJGFHTsuB
0 Comments 0 Shares 32 Views 0 Reviews
flexartsocial.com https://www.flexartsocial.com